कॉन्स्टेबल, हवालदार, उपनिरीक्षक पदाची CRPF ७८९ जागांची भरती सुरु पदाचे नाव – निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, हवालदार पद संख्या – 789 जागाशैक्षणिक पात्रता – पदानुसार १० वी / १२ वी / पदवी . (मूळ जाहिरात बघावी.)अर्ज पद्धती – ऑनलाईनअर्ज सुरु होण्याची तारीख – २० जुलै २०२० आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-08-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.crpf.gov.in/
CRPF Recruitment 2020 Maharashtra : केंद्रीय राखीव पोलीस दल येथे निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, हवालदार पदांच्या एकूण 789 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-08-2020 आहे.
पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) 175 2 कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) 121 3 कॉन्स्टेबल (कुक) 116 4 हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट/औषध) 88 5 असिस्टंट सब इंस्पेक्टर (फार्मासिस्ट) 84 6 हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स-रे असिस्टंट) 84 7 असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशियन) 64 8 सब इंस्पेक्टर (रेडिओग्राफर) 8 9 हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्निशियन) 8 10 असिस्टंट सब इंस्पेक्टर (फिजिओ – थेरपिस्ट) 5 11 हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) 5 12 कॉन्स्टेबल (धोबी / वॉशर मॅन) 5 13 असिस्टंट सब इंस्पेक्टर (डेंटल टेक्निशियन) 4 14 कॉन्स्टेबल (मासाल्ची) 4 15 हेड कॉन्स्टेबल (ANM/Midwife) 3 16 हेड कॉन्स्टेबल (स्टेवर्ड) 3 17 कॉन्स्टेबल (W/C) 3 18 हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 3 19 इंस्पेक्टर (आहारतज्ञ) 1 20 असिस्टंट सब इंस्पेक्टर (इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्निशियन) 1 21 हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 1 22 कॉन्स्टेबल (टेबल बॉय) 1 23 हेड कॉन्स्टेबल (लॅब टेक्निशियन) 1 24 हेड कॉन्स्टेबल (रेडिओग्राफर) 1 Total 789
: : शारीरिक पात्रता : : उंची/छाती पुरुष महिला उंची UR/EWS, SC & OBC 170 से.मी 157 से.मी. ST 162.5 सेमी & 165 से.मी 150 से.मी. & 155 से.मी. छाती UR/EWS, SC & OBC 80-85 से.मी. — ST 76-81 से.मी. & 78-83 से.मी. —
Important Links For CRPF Recruitment 2020 Maharashtra