Government Hospital Recruitment 2020 Chandrapur : जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, एमओ एमबीबीएस, आयुष मेडिकल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18-07-2020 आहे.