MHA Recruitment 2020

गृह मंत्रालय भरती २०२०

गृह मंत्रालय येथे कायदा अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, मुख्य पर्यवेक्षक / सल्लागार, सर्वेक्षणकर्ता, अ‍ॅड.एम.एन. अधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी पदांच्या एकूण ७४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२० आहे.

  • पदाचे नाव – कायदा अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, मुख्य पर्यवेक्षक / सल्लागार, सर्वेक्षणकर्ता, अ‍ॅड.एम.एन. अधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी
  • पद संख्या – ७४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन(ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जुलै २०२० आहे.

MHA Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For

MHA Recruitment 2020

FOR MORE JOBS DETAILS:- WWW.FREEGOVTJOBS.NET

 PDF जाहिरात : https://bit.ly/2WtWfak
अधिकृत वेबसाईट : https://mha.gov.in/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *