नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड येथे सहाय्यक फोरमॅन, तंत्रज्ञ पदांच्या एकूण 512 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-08-2020 आहे.
पदाचे नाव – सहाय्यक फोरमॅन, तंत्रज्ञ
पद संख्या – 512 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)