मुलाखतीचा पत्ता : आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली
NHM Sangli Bharti 2020 :
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगली येथे फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आयुष एमओ पदांच्या एकूण 334 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. लक्षात ठेवा, प्रत्यक्षरित्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 14-07-2020 आहे.