पुणे महानगरपालिका भरती २०२०१५० पदे

Pune Mahanagar Palika Bharti 2020 : पुणे महानगरपालिका येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ (वर्ग ३), प्रयोगशाळा सहायक (वर्ग ३), ई. सी. जी. तंत्रज्ञ (वर्ग ३) पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17-07-2020 आहे.

  • पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ (वर्ग ३), प्रयोगशाळा सहायक (वर्ग ३), ई. सी. जी. तंत्रज्ञ (वर्ग ३)
  • पद संख्या – 150 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17-07-2020 आहे.
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

Pune Mahanagar Palika Bharti 2020

Important Links For Pune Mahanagar Palika Bharti 2020

FOR MORE JOBS DETAILS:- WWW.FREEGOVTJOBS.NET

PDF जाहिरात : https://bit.ly/2CzaROe

ऑनलाईन अर्ज करा : https://www.pmc.gov.in/mr

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *