अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी विभाग जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड रोड, हिंगोली -431513
ZP Hingoli Bharti 2020 :
जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष हिंगोली येथे सनदी लेखापाल पदांच्या एकूण 570 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20-07-2020 आहे.